बोपदेव घाट सामूहिक अत्याचार घटनेतील संशयित आरोपींचे CCTV व्हायरल
2024-10-05 3 Dailymotion
बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचाराचा घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने संशयित आरोपींचे स्केच जारी केले त्यानंतर सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलाय