विधानसभेच्या तोंडावर चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, विद्यमान आमदार अश्विनी जगताप या हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.