¡Sorpréndeme!

म्हणून पुण्यातील विसर्जन मिरवणुका लांबतात, यंदा काय घडलं?

2024-09-18 11 Dailymotion

तब्बल 28 तास चाललेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक अखेर संपली, अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच काल सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेली बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज दुपारी 3 च्या सुमारास संपली,