साताऱ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांसोबत भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ताल धरल्याचे पाहायला मिळाले आहे.