आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य, पाहा काय म्हणाले?
2024-09-16 16 Dailymotion
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून सातत्याने चर्चा होत असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केलंय...