¡Sorpréndeme!

कोल्हापुरकरांची वंदे भारत एक्स्प्रेसचा अनुभव घेण्यासाठी गर्दी...

2024-09-16 16 Dailymotion

कोल्हापूर ते पुणे अशी सोमवारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी ही एक्स्प्रेस कोल्हापूर ते पुणे धावणार आहे. आठवड्यातून तीन दिवस कोल्हापुरातून ही एक्स्प्रेस जाणार असून पुण्यातून आठवड्यातून तीन दिवसांतून कोल्हापुरला ही एक्स्प्रेस येणार आहे.