¡Sorpréndeme!

'सजीव देखाव्यां'साठी प्रसिद्ध असणाऱ्या मंडळाने यावर्षी 'कोणता विषय' निवडला पाहा

2024-09-16 4 Dailymotion

गणेशोस्तव काळात विविध विषयांवरील देखावे कोल्हापुरात साकारले जातात. हे देखावे पाहण्यासाठी कोल्हापूरकर रात्रभर थांबतात. अशाच एका मंडळाच्या यावर्षीच्या अनोख्या देखाव्याविषयी जाणून घेऊयात.