१४० वर्षांची परंपरा जपणारे 'शाहुपूर्वकालीन गणेश मंडळ'
2024-09-16 4 Dailymotion
कोल्हापुरात विविध गणेश मंडळे आहेत. त्यातील नावाजलेली आणि जुनी काही मंडळे आजही गणेशभक्तांसाठी काही विशेष असे देखावे साकारतात. त्यातीलच एका गणेश मंडळाविषयी माहिती जाणून घेऊयात.