¡Sorpréndeme!

पुण्यातील रावतेंच्या घरचा गणपती ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू, घरगुती देखाव्याने सर्वत्र चर्चा

2024-09-12 35 Dailymotion

पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबर घरगुती गणेशोत्सवाचे देखावे सुद्धा मोठे आकर्षक असतात. असाच एक देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय. पुणे शहरातील रावते कुटुंबीयांकडून आपल्या घरगुती गणपतीसाठी महाराष्ट्रातील उंच अशा जीवधन किल्ल्याचा देखावा साकारण्यात आलाय.