कोल्हापुरात ऐन गणेशोत्सवाच्या सणाला गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी हंबरडा फोडला आहे. ट्रक आणि बोलेरोच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.