नंदुरबार जिल्हा मिरची उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, यावर्षी सततच्या पावसामुळे मिरची उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे.