¡Sorpréndeme!

मंगेश चव्हाणांची उन्मेष पाटलांवर जोरदार टीका

2024-09-05 0 Dailymotion

ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी कसं प्रत्युत्तर दिलं? पाहा