¡Sorpréndeme!

शरद पवारांचे चक्रव्यूह! मुश्रीफांचे चॅलेंज तर घाटगेंनी केली माफीची मागणी!

2024-09-04 2 Dailymotion

कोल्हापुरात शरद पवार दौऱ्यावर आले असून त्यांनी मंगळवारी कागलमध्ये समरजित घाटगे यांचा पक्ष प्रवेश करून घेतला तर यामुळे कागल मतदारसंघात घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात आता टीका सत्र सुरू झाले आहे.