उन्मेष पाटलांच्या आरोपामुळे दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह...
2024-09-02 2 Dailymotion
ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघावर गंभीर आरोप केलाय. दूध संघातल्या दुधात युरिया आणि गोडेतेलाची भेसळ केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.