घरी जाणाऱ्याला भरधाव कारने उडवले, थरकाप उडवणारी cctv मध्ये कैद झालेली दृश्य पाहा
2024-09-01 30 Dailymotion
कोल्हापुरच्या उचगाव येथे बुधवारी रात्री घडलेल्या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यासंबंधी गांधीनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.