¡Sorpréndeme!

'ओला' चालकाला उचलून आपटलं, ऑडी चालकाची मग्रुरी

2024-08-31 19 Dailymotion

ऑडी कार चालकानं ओला चालकाला उचलून आपटलं, चालक बेशुद्ध झाला; ऑडी चालकानं हाच माज ओला ऐवजी महागडी गाडी असती तर दाखवला असता का?