जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अनोखं आंदोलन केलं. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातले प्रतिकात्मक यमराज लक्षवेधी ठरले.