¡Sorpréndeme!

बदलापूर पोलीस स्टेशन परिसरात चिमुकले ... पाहा व्हिडिओ

2024-08-29 3 Dailymotion

विशेष जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून बदलापूर पोलीस स्टेशन लहान मुलांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना पोलीस, त्यांचे कार्य आणि शस्त्रास्त्रे यांची माहिती देत आहे. मुलांमध्ये पोलिसांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे आणि त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. बदलापूर मधील एका शाळेतील चीमुकलेही या मोहिमे अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये आले होते ...