नेपाळ दुर्घटनेबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील काय म्हणाले?
2024-08-24 9 Dailymotion
नेपाळमध्ये देवदर्शनाला गेलेल्या जळगावच्या भाविकांच्या बसला भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेबद्दल राज्य सरकार काय प्रयत्न करतंय? याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलीय.