चौकशीत आरोपी दाऊद शेखने अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासेही केले. दाऊदला अटक केल्यानंतर त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.