¡Sorpréndeme!

जाणून घ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास...

2024-08-09 1 Dailymotion

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. गुरुवारी आगीच्या ज्वाळांनी हे नाट्यगृह भस्मसात आले नी अगा नुसत्या भिंतीच इथे उभ्या राहिल्यात. ऐतिहासिक असणारी ही वास्तू जिला शाहुकालीन इतिहास आहे. ही वास्तू नेमकी कशी बांधली जाणून घेऊयात.