¡Sorpréndeme!

तब्बल दीड तासांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग आटोक्यात

2024-08-09 3 Dailymotion

कोल्हापुरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक अन् क्रीडा विभागाचे मानबिंदू असणाऱ्या खासबाग मैदान येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.