¡Sorpréndeme!

महापुरात ठरतो 'जीवघेणा पूल'? लोकप्रतिनिधींना दखल घेण्यास ही वेळ नाही?

2024-08-08 0 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात महापूर म्हणजे दरवर्षीचे दुखणे झाले आहे. पण याच आपत्ती काळात गावोगावचे रस्ते बंद होतात अन् आपत्कालीन परिस्थितीत गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन हा भयाण पुल ओलांडावा लागतो.