पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे..