भाजपा पवारांना घाबरली आहे म्हणून अपप्रचार...आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा मिरजगाव येथे पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी भाजपा सह महायुतीच्या घटक पक्षांवर सडेतोड टीका केली.