¡Sorpréndeme!

पवार, ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा, चिल्लर लोकांच्या काय फोडता?

2024-08-03 4 Dailymotion

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
#prakashambedkar #vanchitbahujanaghadi #SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #vanchitbahujanaaghadi #vidhansabhaelection #maharashtranews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra