¡Sorpréndeme!

SC-ST प्रवर्गातील श्रीमंतांचं आरक्षण जाणार?

2024-08-02 1 Dailymotion

SC-ST प्रवर्गातील श्रीमंतांचं आरक्षण जाणार?

अनुसूचित जाती आणि जमातींमधील ‘क्रिमिलेअर’ वर्गाला आरक्षणाच्या लाभांमधून वगळावे, असा निर्णय सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला. यावर विश्लेषण कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. सुधाकरराव आव्हाड यांनी सविस्तर माहिती दिली.