कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक कमावून इतिहास घडवला परंतु कोल्हापूर ते पॅरिस हा प्रवास त्याच्यासाठी खूपच संघर्षमय राहिला आहे.