महापुराचा यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला फटका बसला आहे. कोल्हापुरातील नदीकाठच्या गावांना महापुराचा विळखा पडला. काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरत असून अनेक गावांमध्ये अजूनही पुराचे पाणी आहे. त्यामुळे पाणी ओरसलेल्या भागात नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.