¡Sorpréndeme!

हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

2024-07-30 4 Dailymotion

जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि विदर्भात दमदार पाऊस सुरू असल्याने तापी नदीला पूर आलाय. त्यामुळे हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.