¡Sorpréndeme!

पुलासाठी खर्च केलेले 11 कोटी रुपये पाण्यात गेले, अधिकाऱ्यांचा दावा ठरला फोल...

2024-07-29 39 Dailymotion

राधानगरी तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदीला मोठा महापूर आला. त्यामुळे शिरगाव येथील नवीन पुलासाठी खर्च केलेले अकरा कोटी रुपये पाण्यात गेले आहेतं. जर पुलाची आणखी पाच फुट उंची केली असती तर या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती...