उरण येथे 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेत कुटुंबाचे केले सांत्वन