¡Sorpréndeme!

छेडछाड करताना पाहिले म्हणून भिवंडीत सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या; आरोपीस पाहुण्यास अटक

2024-07-27 33 Dailymotion

घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या इसमाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षाच्या चिमूरड्याने पाहिले असता, मुलगा आईला सांगेल या भीतीने सहा वर्षाच्या चिमूरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली आहे.