पंचगंगेच अक्राळ विक्राळ रूप! NDRF चे जवान कोल्हापुरात, सद्यस्थिती काय पाहा...
2024-07-27 5 Dailymotion
कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर होत झाली असून एनडीआरएफच्या टीम पूरग्रस्त गावातून नागरिकांना स्थलांतरित करत आहेतं. आजची नेमकी परिस्थिती काय आहे पाहा व्हिडीओ.