¡Sorpréndeme!

आमदार आले एकत्र... गुलाबराव पाटलांची केली कोंडी!

2024-07-26 3 Dailymotion

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महायुतीच्या आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांची चांगलीच कोंडी केली. जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा मुद्दा उचलून धरत सर्वांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदारांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली.