ससूनमधील डॉक्टरचा आणखी एक कारनामा काँग्रेसने गाठले डीनचे केबिन
2024-07-24 3 Dailymotion
पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरने बेवारस रुग्णाला रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय, या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक होत थेट डीनचे केबिन गाठले