पावसापासुन बचाव करण्यासाठी शेळ्यांसाठी शेतकऱ्याने बनवला स्पेशल रेनकोट!
2024-07-24 8 Dailymotion
सांगलीत पावसाचा धुमाकूळ सुरू असून शेतकरी वर्ग आपल्या जनावरांची यावेळी विशेष काळजी घेतो. तर एका शेतकऱ्याने डोकं लढवून आपल्या शेळ्या पावसात भिजू नये म्हणून काय केले पाहा.