¡Sorpréndeme!

सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे इमारतीचे भले मोठे छप्पर थेट रस्त्यावर कोसळले

2024-07-24 6 Dailymotion

कणकवली शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका इमारतीवरील छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडले. बिल्डिंग वरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर पडले. मात्र सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्याने मोठी हानी टळली.