जळगावात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटलांनी सरकारला लक्ष्य केलं. केंद्र सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.