जळगावात भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे हे त्यांच्या पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांचं उपोषण चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अत्तरदे यांनी केलाय.