कोल्हापुरात वनविभागाने कारवाई केली आहे. जिथे चक्क दुधाच्या किटली मध्ये घोरपड घेऊन काही व्यक्ती तिची विक्री करण्यास आले होते त्यावेळी ही कारवाई घडली आहे.