¡Sorpréndeme!

लंडनवरून वाघनखे येणार, मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण तर इतिहास अभ्यासकांचे नवे आरोप...

2024-07-11 2 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन वरून येत्या १९ जुलै रोजी भारतात आणण्यात येणार आहेत. वाघनखे आणण्यासाठी येणारा खर्च हा किती आहे याविषयी विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यांच्या या स्पष्टीकरणावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आक्षेप घेतला आहे.