¡Sorpréndeme!

राजापुरात रविवारी पुराचे पाणी जवाहर चौकात, नागरिकांचे बचावकार्य केले पोलिसांनी

2024-07-08 4 Dailymotion

रत्नागिरीत गेला आठवडाभर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासुन संततधार बरसायला सुरुवात केली आहे . त्यामुळे अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने राजापूर शहराला पुराचा वेढा पडला रविवारी पडला. या पुरात अनेक नागरिक अडकले होते त्यांना राजापूर पोलिसांनी वाचवले आहे.