कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळे असून, दोघांनीही आपले हक्क प्रस्थापित केले आहेत...दरवर्षी या ठिकाणी शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात येते...यावर्षी आंदोलनाच्या वेळी दोन्ही सेना समोरासमोर आल्या आणि शाब्दिक चकमक झाली...