कोल्हापुरातील विविध पर्यटनस्थळे आता गजबजून कट आहेत. त्यातीलच एक कोल्हापूरजवळील सातेरी डोंगर. याठिकाणी आता भाविकांसह पर्यटकांची ही मोठी गर्दी होत आहे.