¡Sorpréndeme!

मोहोळांच्या स्वागतासाठी प्रकाश जावडेकर अन् चंद्रकांत पाटील थेट विमानतळावर

2024-06-15 1 Dailymotion

पहिल्याच झटक्यात खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री पद त्यांना मिळालं, दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आणि आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ आज पहिल्यांदाच पुण्यात आले, पुणे शहरात मुरलीधर मोहोळ यांचा जंगी स्वागत करण्यात आलं.