राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापुरात मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. तर इचलकरंजी शहरातील महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला आहे.