कोल्हापुरातील कसबा बीड हे गाव सोन्याचा पाऊस पडतो म्हणून प्रसिद्ध आहे याच गावात सोमवारी त्रिशूळ छाप सुवर्णमुद्रा सापडली आहे.