¡Sorpréndeme!

डोंबिवली शहरात पुन्हा एकदा आगीचे लोट ...

2024-06-12 4 Dailymotion

डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीला बुधवारी आग लागल्याची घटना घडली आहे...या आगीचे लोट संपूर्ण शहरात पसरायला सुरवात झाली असून नेमकी कंपनीच्या आत काय परिस्थिती आहे हे अजून समोर आले नाही.