¡Sorpréndeme!

रक्षा खडसेंनी शपथविधीनंतर लगेच पदभार पण घेतला

2024-06-11 1 Dailymotion

रक्षा खडसेंना केंद्रात युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री खातं मिळालंय. त्यांनी मंगळवारी आपल्या खात्याचा पदभार घेतला.